प्रेक्षकांच्या लाडक्या इंद्रा - दिपूचं आता लवकरच लग्न होणार आहे. लाडक्या विद्यार्थ्यांसोबत लेकीचं लग्न होणार म्हणून देशपांडे सरही खुश आहेत. देशपांडे दाम्पत्याने लेकीच्या लग्नाचं खास आमंत्रण दिलं. लग्नाची तयारी संपूर्ण कुटुंबाने कशी केली जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत.